Hindi, asked by anuradhagole2148, 9 months ago

पाऊस आला! पाऊस आला!
ऐन दुपारी विजा चमकल्या
कडाडकडकडभणाण वारा
जिकडे तिकडे गारा, गारा.
पाऊस आला! पाऊस आला!
दिवाळीतला खचला किल्ला
भुकत सुटली सगळी कुत्री
आजोबांनी शिवली छत्री!
पाऊस आला! पाऊस आला!
उशीर, त्यातच हा घोटाळा',
बाबा गेले करीत चडफड
आईचेही भिजले पापड.
पाऊस आला! पाऊस आला
आम्ही केला एकच गिल्ला
हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी
चला पळा, शाळेला सुट्टी!
( मला मला फक्त या कवितेची चाल हवी आहे)​

Answers

Answered by shravanim211
3

Answer:

you tube var search kara mg sapdel

Similar questions