India Languages, asked by rudrasamal4583, 1 year ago

पाऊस पडला नाही तर eassy in marathi​

Answers

Answered by janhavi68
5

Answer:

पाऊस पडला नाही तर जागोजागी हिरवळ उगवणार नाही. नदीत पाणी पडणार नाही.दुष्काळ पडेल. माणस व प्राणिसंपत्ती नष्ठ होऊ शकते. पृथ्वीवर पाऊस पडला नाही तर उष्णता निर्माण होऊ शकते.

Similar questions