Geography, asked by baluyamgar1980, 6 months ago

पावला
ड) एस्पराता सान्ता
४) भारताच्या अतिउत्तरेकडे
.वने आढळतात.
......
अ) काटेरी
ब) पानझडी
क) हिमालयीन
ड) सदाहरित​

Answers

Answered by more015
2

Answer:

महाराष्ट्र हे विशाल राज्य आहे.राज्यात ६१,९३५ चौ.कि.मी. जमीन वनाखाली आहे. महाराष्ट्रत वनांखाली प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राशी प्रमाण २०.१०% आहे. भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्रच्या वनक्षेत्राचे प्रमाण ८% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा विभाग नागपूर हा आहे आणि सर्वात कमी जंगले असणारा विभाग औरंगाबाद (मराठवाडा) आहे. महाराष्ट्रातला गडचिरोली हा सर्वाधिक जंगले असणारा जिल्हा आहे.

Please me give me votes, thanks and mark me as a brainlist please

Answered by Rahulsukhdevprajpati
1

Answer:

भारताचा अतिउततरेकडे काटेरी वने आढळतात

Similar questions