पावसाच्या पाण्याचा नमुना मिळवा. त्यात वैश्विक दर्शकाचे काही थेंब टाका. त्याचा सामू मोजा. पावसाच्या पाण्याचे स्वरूप काय आहे ते सांगून त्याचा सजीवसृष्टीवर काय परिणाम होतो ते सांगा.
Answers
★ उत्तर - पावसाच्या पाण्याला रंग नसतो.त्यात वैश्विक दर्शकाचे काही थेंब टाकले असता, पाण्याचा रंग हिरवट पिवळा होतो.याचाच अर्थ पावसाचे पाणी आम्लधर्मी आहे.याचा सामू 7 पेक्षा थोडा कमी आहे;त्यामुळे पावसाचे पाणी आम्लधर्मी होते व आम्लवर्षा पडते.जेव्हा हे आंलयुक्त पाणी नदीतून वाहते.तेव्हा नदीच्या पाण्याचा सामू कमी होतो. पाण्यातील जलचर प्राण्यांचे आयुष्य धोक्यात येते. आम्लवर्षा वनस्पतीवर पडते तेंव्हा वनस्पतीच्या वाढीवर, तसाच फळावर ,फुलावर त्याचा वाईट परिणाम होतो.म्हणून सजीवसृष्टी धोक्यात येऊ शकते.
धन्यवाद...
Explanation:
The question is written in Marathi and asks about water cycle. The water cycle signifies different aspects like rainfall, evaporation etc. The water on the earth go through seas, river, mist which is known as hydrological cycle. The heat of the sun causes the water to evaporate from seas and lakes. Downpour in the form of precipitation brings the water back to earth.