India Languages, asked by divya198039, 3 months ago

पावसाळ्यात तुम्ही फिरायला गेलात अशा जागेचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा

Answers

Answered by prachigarje16
4

कोकाण

पाऊस धोधो पडत होता गार वारा ही होता हिरवी हिरवी झाडे सुंदर दिसत होती असा होता निसर्गमय कोकण

follow me please

Similar questions