English, asked by lover5354, 3 months ago

पावसात जेवढा ओलावा नसेल
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो
आणि मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
उन्हात गेल्यावर कळतो

#Lover5354​

Answers

Answered by SweetCandy10
2

निसर्गाला रंग हवा असतो

फुलांना गंध हवा असतो

माणूसही एकटा कसा राहणार

त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो

#SweetCandy1p

Similar questions