Hindi, asked by navnathghawate924, 8 months ago

पाया घालणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by varadad25
72

उत्तर :-

पाया घालणे = सुरुवात करणे.

वाक्य : आमच्या शिक्षकांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा पाया घातला.

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Answered by franktheruler
3

पाया घालणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग :

पाया घालणे - सुरूवात करणे

आमच्या वर्गात शनिवारचा दिवशी शिक्षकांनी स्वच्छता अभियानाचा पाया घातला .

वाक्य प्रचारांची अन्य उदाहरणे

1. अवलंब करणे - स्वीकारणे

गुरुजी नी दिलेल्या ज्ञान सर्वानी अवलंब केला.

2.. निश्चय करणे - ठाम राहणे

मी नेहमी अभ्यास करण्याचा निश्चय केला.

3. अवगत असणे - माहित असणे

पाहुणे घरी येणार याशी मी अवगत होतो .

4. तारेवरची कसरत करणे - खूप परिश्रम करणे.

गरीब लोक आपल्या पोट भरण्यासाठी

तारेवरची कसरत करतात .

#SPJ3

Similar questions