Hindi, asked by mullanaziya793, 5 months ago

. पाय न वाजवता जाणे
वाक्य​

Answers

Answered by mansibmhatre84
7

Answer:

आवाज न करता चालणे

Explanation:

वाक्य : चोर घरात पाय न वाजवता शिरला आणि आम्हांला कळालं देखील नाही

Similar questions