India Languages, asked by vedant123123, 1 year ago

पायात चप्पल न घालता- one word for it in marathi...

Answers

Answered by fistshelter
108

Answer:पायात चप्पल न घालता असलेला म्हणजे अनवाणी होय. अनवाणीचे आणखी अर्थ म्हणजे उघडा, वस्त्रहीन. परंतु अनवाणी हा शब्द विशेषत: पादत्राणांशिवाय असलेल्या पायांशी निगडित आहे.

उदाहरणार्थ, एखाद्या वेळी आपण उन्हात चप्पल न घालता खेळत असलो की आई ओरडते की बाहेर ऊन खूप आहे. अनवाणी पायाने खेळू नका. नाहीतर जोराचे चटके बसतील.

Explanation:

Answered by vihaspoojari8
65

answer

पायात चप्पल न घालणारा म्हणजे अनवाणी

Similar questions