Geography, asked by kirankhopade38, 3 months ago

पडीक जमीन म्हणजे काय?​

Answers

Answered by vaishnavibalpande90
1

Answer:

पडीक जमीन म्हणजे शेतजमीन, जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ती जमीन पडीक असते. जमिनीचा कस वाढवण्यासाठी, एक ते दोन हंगाम शेतजमिनीचा काही भाग शेटकरी वापरत नाहीत. त्याला चालू पड म्हणतात.

Similar questions