पढील काव्यपंकींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा मायभ तझेमी फेडीन पांग सारे:
Answers
Answered by
1
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.
आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला.
मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयाग काशी.
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी!
[ Kinda Mark as Brainliest ]
Answered by
1
Answer:
मात्रुभुमी तु इतकी महान आहेस
Similar questions
Physics,
24 days ago
World Languages,
1 month ago
Math,
1 month ago
Math,
9 months ago
Physics,
9 months ago