World Languages, asked by khadevaibhav2005, 4 months ago

• पढील मुद्यांच्या आधारे दिलेल्या विषयावर तुमचे विचार लिहा:
आजचे चित्रपट
वैविध्यपूर्ण चित्रपट
मनोरंजनाचे साधन
दर्जेदार चित्रपट
चित्रपटाचे परिणाम (चांगले-वाईट)
चित्रपट निर्मितीत येणारा पैसा व त्याचे परिणाम​

Answers

Answered by amitnaykodi2012
14

Explanation:

चित्रपटांमधील हिरो बनण्यापेक्षा जे आपल्या कार्याने हीरो बनले आहेत अशांचे नाव वर्ष नाव वर्ष अजरामर झाली आहे हे ते लक्षात घेण्यासारखे आहे. आज पर्यंत तुम्ही बघा खूप अभिनेते येऊन गेले अभिनेत्रा होऊन गेल्या विशिष्ट कालखंड गेल्यानंतर त्यांचे अस्तित्व ओळख नाहीशी होते आणि नव्यांचा काळ येतो. त्यांनी पैसा कमावलेला असतो यात शंका नाही पण पैसा सर्व काही नसतो. माणसाने आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या कर्तुत्वाने परिश्रमाने मेहनतीने जिद्दीने आपल्या पराक्रमाने चिकाटीने मेहनतीने आपली स्वतःची एक ओळख निर्माण करायला पाहिजेत चार चौघात मान सन्मान झाला ओळख झाला प्रसिद्धी झाली म्हणजे तुम्ही खरंच जीवनात हिरो झालात अशा लोकांना स्वतः हिरो भेटायला येतात. याची कित्येक उदाहरणे तुम्हाला दिसतील त्यामुळे स्वतःच्या भिंतीवर विश्वास ठेवून या मोहन पाशातून दूर रहा यातूनच व्यसने, गुन्हेगारी वृत्ती वाढीस लागते कारण प्रेरणा देणारे चित्रपट कमी आणि दुर्गुण दाखवणारे चित्रपट जास्त आहेत हे ते समजण्यासारखे गोष्ट आहे. विद्यार्थी हा विद्यार्थी दहशत अभ्यास करणे हेच आपले कार्य असते .

चित्रपटामुळे समाजाचे काही फायदे होतात. पहिला फायदा म्हणजे समाजाचे म्हणजे होते. चित्रपटाच्या क्षेत्रात दरवर्षी अक्षरशा अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे चित्रपट क्षेत्र व त्याच्या अनुषंगाने इतर क्षेत्रामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत पण त्यापेक्षा महत्त्वाचा फायदा आहे चित्रपट हा समाजाचा आरसा आहे. समाजजीवनाच्या अंतरंगाचे दर्शन चित्रपटाद्वारे घडते. या दर्शनाने समाजाच्या विचारशक्तीला परिपक्वता येते. समाज अधिक प्रगल्भ करू शकतो. एक प्रकारे समाजाला घडवण्याचे कार्य चित्रपट करतो. चित्रपट हे समाज प्रबोधनाचे फार प्रभावी साधन आहे. एवढेच पत्ते लक्षात घेऊन समाजाला हितकारक चित्रपट निर्मात्यांनी त्यांनी निर्माण केले पाहिजेत.

I hope it's help you...

Answered by sanjaybhurke25160
2

Answer:

वैविध्यपूर्ण चित्रपट

Explanation:

वैविध्यपूर्ण चित्रपट

Similar questions