Hindi, asked by mayuri9661, 6 months ago

पहिला पाऊस आल्यावर काय घडते ?​

Answers

Answered by Anonymous
10

Answer:

पहिला पाऊस आल्यावर अकखी धरती हिरवागार शालू नसते

सर्वी झाडे हिरवीगार दिसतात त्यांच्यावर रंगीबेरंगी फ़ुले उमलतात अकखी धरती धुवून निघते

Answered by Sonawane88
0

Answer:

पहिला पाऊस आल्यावर मातीचा सुगंध हवेत दरवळतो. पशु-पक्षी, प्राणी व शेतकरी सुखावतात. हवेत गारवा येतो. उष्णता कमी होऊन वातावरण आल्हाददायक बनते. झाडे-झुडपे न्हाऊन निघतात व तरतरीत दिसू लागतात. डोंगर,मैदान व पठारे लुसलुशीत गवतामुळे हिरवेगार दिसू लागतात.

Explanation:

Similar questions