पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती का करण्यात आली
Answers
Answered by
11
Answer:
पहिल्या महायुद्धाने जगाची मोठ्या प्रमाणात हानी झाली .आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्याचा एक मंच आसवे असे जगातील सर्व राष्ट्रांना वाटू लागले त्यामुळे पहिल्या महायुध्दानंतर राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली
Answered by
5
Answer:
पहील्या महायुध्दात जागांची हानी झाली .असे युध्द टाळण्यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली ...
Similar questions