India Languages, asked by sejalkamble763, 3 months ago

पहाट व पाखरे यांच्यातील नाते तुमच्या शब्दात स्पष्ट करा

Answers

Answered by ItzNiladoll
2

Answer:

Hope this helps you ✔️✔️

Explanation:

Explain in your own words the relationship between dawn and birds

Explain in your own words the relationship between dawn and birds

Answered by rajraaz85
6

Answer:

पहाट व पाखरे यांच्यात अतूट नाते आहे. सकाळचा देखावा अतिशय सुंदर व नयनरम्य वाटतो. लेखकांनी पहाट व पाखरे यांच्यातील हळुवार व कोमल नाते स्पष्ट केलेले आहे.

आजूबाजूचा परिसर हा लेखकाला भावभावनांनी भरलेला आहे असे भासते. पहाट होताच पाखरांचा किलबिलाट सुरू होतो. त्यांच्या हालचाली सुरु होतात. पाखरांचा किलबिलाट म्हणजे ते जणू एकमेकांना विचारत आहे पहाट झाली का?

पहाटेचे हळूवार येणे म्हणजे असे वाटते कि पहाट जणू पाखरांना विचारत आहे मी येऊ का? त्यांच्यामध्ये मानवी भावनांचे दर्शन घडून येताना दिसते. अशाप्रकारे लेखकांनी पहाट व पाखरे यांच्यातील नाते स्पष्ट केलेले आहे.

Similar questions