पक्षी झाडावर बसला अधोरेखित शब्दाची जात ओळखा
Answers
Answered by
4
Answer:
पक्षी झाडावर बसला.
-> शब्दयोगी अव्यय
वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो. या जोडून येणार्या शब्दांना शब्दयोगी अव्यये असे म्हणतात.
शब्दयोगी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -
- त्याच्या घरावर कौले आहेत.
- टेबलाखाली पुस्तक पडले.
- सूर्य ढगामागे लपला.
- देवासमोर दिवा लावला.
- शाळेपर्यंत रस्ता आहे.
Answered by
0
Explanation:
madhuryacha ha themb abhiruchila puresa vatato
Similar questions