Environmental Sciences, asked by LEGENDSPD4210, 1 year ago

पक्षी स्थलांतर का होतात?

Answers

Answered by shammaharaj2145
9

वातावरणातील बदलांमुळे पक्षी स्थलांतरित होत असतात त्यांना ज्या वातावरणात राहण्याची सवय असते त्या या वातावरणात ते येऊन राहतात

Similar questions