पक्षी संवर्धन सामाजिक जबाबदारी 10 to 15 points in Marathi ( Please answer it is urgent)
Answers
Answered by
0
Answer:
कमीतकमी जागेची गरज
कमी भांडवलाची गरज
लाव पक्षी तुलनात्मकरीत्या बळकट असतात
पांच आठवड्यांसारख्या लहानशा वयात विक्रीसाठी तयार
जलद लैंगिक परिपक्वता – वयाच्या सहा किंवा सातव्या आठवड्यात अंडी देण्यास सुरूवात करतात
अंडी घालण्याचा दर उच्च – वर्षाला 280 अंडी
लावेचे मांस कमी चरबीयुक्त आणि चिकनपेक्षा जास्त चविष्ट असते. हे खाल्ल्याने मुलांचे शरीर आणि मेंदूचा विकास चांगला होतो.
पोषणाच्या दृष्टीने, लावेची अंडी कोंबडीच्या अंड्यांपेक्षा कोठेही कमी नाहीत. शिवाय, त्यांच्यात कमी कोलेस्ट्रॉल असते.
लावेचे मांस आणि अंडी ही गरोदर व स्तनपान देणार्या स्त्रीसाठी पोषक आहार आहे.
Similar questions
Math,
2 months ago
Environmental Sciences,
2 months ago
Math,
4 months ago
India Languages,
4 months ago
English,
11 months ago
Physics,
11 months ago
Math,
11 months ago