१९) पक्षी' या शब्दाचे लिंग बदला
O पक्षीण
O पशु
O प्राणी
Answers
Answered by
3
योग्य पर्याय आहे...
➲ पक्षीण
⏩ ‘पक्षी’ या शब्द पुल्लिंग आहे, या शब्दाचे लिंग स्त्रीलिंग असेल, जे असेल ‘पक्षीण’ आहे।
✎... मराठी भाषा मध्ये लिंगाचे तीन प्रकार पडतात.
- पुल्लिंगी
- स्त्रीलिंगी
- नपुसकलिंगी
जे शब्द पुरुष जात दर्शवतो त्याला पुल्लिंगी म्हणतात. स्त्री जात दर्शविणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंगी म्हणतात. ज्या शब्द स्त्री किंवा पुरुष या दोन्ही जातींचा अर्थ देतो किंवा कोणत्याही जातीचा अर्थ देत नाही, त्याला नपुंसक लिंग असे म्हणतात.
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Answered by
0
Answer:
right answer is option 1 :- पक्षीण
Similar questions