pakshi bolu lagle tar marathi essay for 8 marks
Answers
Answered by
44
जर पक्षी बोलू लागले तर
पक्षी जर बोलू लागले तर खरंच खूप छान होईल. रोज सकाळी चिमणी खिडकीवर येऊन तिचा गोड आवाजात आपल्याशी बोलेल. मैनेची हाक आपल्यला कळेल.
पक्षी बोलू लागले तर त्यांना होणारे त्रास आपण जणू शकतो. ते आपल्याशी मनसोक्त बोलू शकतील. आपण त्यांना किती त्रास देतो ते सांगतील. पक्षांचे आणि माणसांचा संबंध दृढ होण्याची शक्यता जास्त असेल. माणसं त्यांना चांगल्या प्रकारे मदत करू शकतात.
खरंच. खूप बरं होईल जर पक्षी बोलू लागले.
Similar questions