) पणतीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा,
Answers
Answered by
4
Answer:
this the right answer please mark me brilliant
Attachments:
Answered by
2
पणतीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त होणारा विचार असा आहे:
- "जाता अस्ताला या गुरुदेव टागीरांच्या बंगाली कविनेचे रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे या रूपांतरात सूर्य व पणती ही तेजाची दोन प्रतीके मांडली आहेत.
- सूर्य दिवसभर पृथ्वीला उजाला प्रकाश देतो पण अस्ताला जाताना मनोमन तावतो की माझ्या मागे था पृथ्वीला प्रकाश कोण देईल ? अशा वेळी एक छोटी पाती पुढे केले नि ती सूर्याला म्हणले की मला जमेल तसे मी पूर्वीला उजळीत ठेवेन.
- पणतीच्या या उदाहरणातून असा संदेश मिळतो की आपण आपल्या कुवतीप्रमाणे सत्कार्य करीत होता करण्याचा आपला वाटा उचलावा. मनाण कदममा साथ मोर शिवा छोटे नमते.
- आपल्या अस्तानंतर अंधकारमय होणाऱ्या पृथ्वीच्या काळजीने सूर्य चिंतित झाला आहे. पृथ्वी अंधारात बुडून जाऊ नये, म्हणून तो या सृष्टीतील घटकांना पृथ्वीला मदत करण्यासाठी पुढे येण्याची विनंती करतो, मात्र कोणीही त्याच्या हाकेला प्रतिसाद देत नाही. त्याचवेळी लहानशी पणती मोठ्या धैर्याने सूर्याचे कार्य जमेल तितके करण्याची जबाबदारी उचलते. सूर्याइतका प्रकाश ती पृथ्वीला देऊ शकत नाही याची तिला पूर्णपणे कल्पना आहे. तरीही ती आपल्या प्रकाशाने शक्य तेवढा अंधार दूर करण्याची तयारी दर्शवते. सूर्याला मदत करण्याची. उदात्त भावना या पणतीमध्ये दिसून येते. एखादे कार्य हाती घेताना प्रामाणिकपणा व दृढ इच्छाशक्ती कामी येते. प्रत्येक छोट्यातल्या छोट्या वस्तूमध्ये आंतरिक शक्ती असते. फक्त त्या शक्तीला ओळखून जग सुंदर बनवण्याची इच्छा बाळगणे गरजेचे आहे. हा विचार पणतीसारख्या छोट्या प्रतीकाच्या माध्यमातून येथे व्यक्त झालेला आहे.
#SPJ3
Similar questions