Pankhas bad cha arth aani vakyat upyog it's marathi subject
Answers
Answered by
0
Answer:
pankhas bad aani valyat
Answered by
5
Answer:
भाषा... अखंडपणे वापरला जाणारा, वाढत्या वयानुसार जास्त सक्षम होणारा आपला एक अदृश्य अवयव. यापुढील चार लेखांची मालिका म्हणजे याच भाषा शिकताना, स्वीकारताना, अनुभवताना, वापरताना आणि विसरताना गाठीशी आलेले काही वेचे आहेत. आयुष्याचा एक रोजचा, नियमित घटक असूनही तितक्याच नियमितपणे अचंबित करणाऱ्या भाषा. कधी जन्मापासून कानावर येत असूनही ऐन वेळेवर नेमकेपणाने ओठावर न येणाऱ्या तर कधी नुकतीच ओळख झालेली असतानाही नकळतपणे अचूक शब्द ओठाशी पाठवणाऱ्या. माणसं जोडणाऱ्या, तोडणाऱ्या; आणि इतर अनेक जीवांच्या रंगीत अस्तित्वात माणसाला ठळक करणाऱ्या.
Similar questions