परिचय; म्हाइंभट (तेरावे शतक)
आद्य महानुभावीय चरित्रकार यादवकालीन भाषावैशिष्ट्याने नटलेल्या या
वाङ्मयाचे निति लीळा-चरित्र, गोविंदप्रभू-चरित्र' व 'श्रीचक्रपाणि-चरित्र' या
ग्रंथांमधून श्रीचक्रधर, श्रीगोविंदप्रभू व श्रीचांगदेव राउळांच्या चरित्रांचे आठवणी
माध्यमातून संकलन, गोविंदप्रभूचे शिष्य, गोविंदप्रभू व चक्रधरांचा प्रत्यक्ष सरकार
आठवणींचे साक्षेपी संकलन व संपादन, जन्म व स्थल काळाविषयी निश्चित माहिती
उपलब्ध नाही.
प्रस्तुत पाठातून श्री गोविंदप्रभूच्या निधनामुळे दुःखाक्रांत झालेल्या लेकीचा विला
व्यक्त झाला आहे. श्रीप्रभुंच्या मृत्यूची वार्ता कळताच "माझे माहेर गेले" म्हणून ।
व्यक्त करणारी लेक. या करुण प्रसंगाचे हदयास चटका लावणारे वर्णन जसे यात
आहे, तसाच तिचा उत्कट भावनाविष्कारही त्यातून प्रकट झाला आहे.
सांवळापरी गोसावियांची लेकि होती: तिया घरी आइकीलें
Answers
Answered by
1
Answer:
sorry , I cannot understand
Explanation:
Please mark me a brainlist
Similar questions
Math,
1 month ago
Hindi,
3 months ago
Physics,
3 months ago
Science,
10 months ago
Social Sciences,
10 months ago