पर्जन्याचे उगमस्थान कोणते? not spam
Answers
Answer:
पूर्वीच्या काळी आधुनिक सीजीएस किंवा एमकेएस पद्धतीची परिमाणे नसल्यामुळे त्यावेळच्या चिपटे,मापटे, शेर, पायली या परिमाणात पावसाचे मोजमाप होत असे. पंचांगात या परिमाणानेच पावसाचे मोजमाप केल्याचे आजही वाचनात येते. माझ्या पाहण्यात पोहाळे तर्फ आळते, ता पन्हाळा, जि कोल्हापूर येथे असे पर्जन्यमापक यंत्र आहे ते जखिन या नावाने ओळखले जाते. कर्नाटक राज्यातील हुकेरी तालुक्यातील स्तवनिधी घाटानजीक असणाऱ्या बुगटे आलुर येथेही असे यंत्र रस्त्याच्या बाजूला पडलेले मी पाहिलेले आहे.चंद्रकांत निकाडे. सर्व ठिकाणच्या दैनंदिन पर्जन्यमापात एकसूत्रता आणून त्यांची तुलना करणे सोपे जावे म्हणून जो प्रमाणित पर्जन्यमापक बहुतेक सर्वत्र वापरतात. पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर प्रति चौरस मीटर ( litres per square meter) किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. यात मेट्रिक पद्धतीत ‘मिलीमीटर’ तर ब्रिटीश पद्धतीत ‘इंच’ हे देखील एकेक वापरले जाते. पाऊस मोजण्यासाठी लागणारी यंत्र काहीशी वेगवेगळी असू शकतात.आपल्या देशातील सर्व भागांत साधारणत: वर्षांतील पावसाळ्याच्या चार-साडेचार महिने पाऊस पडतो. जून ते ऑक्टोबर हा पावसाचा कालावधी असतो. उत्तर भारतात हिमालयाच्या डोंगररांगावर पाऊस हिमवर्षांवच्या स्वरूपातदेखील पडतो. पाऊस हा पाण्याचा उगम असल्यामुळे पाण्याच्या मोजणीचा विचार करीत असताना पावसाची मोजणीविषयी समजून घेणेही आवश्यक आहे.पावसाच्या मोजणीचे एकक हे मेट्रिक सिस्टीममध्ये मिलिमीटर तर ब्रिटिश सिस्टीममध्ये इंच (एक इंच म्हणजे २५.४ मिलिमीटर) आहे. बर्फाच्या स्वरूपातील पावसाची मोजणीदेखील याच एककात केली जाते. पावसाची मोजणी ही पर्जन्यमापकाच्या मदतीने केली जाते. पर्जन्यमापक हे साधारणत: रेकोर्डिंग आणि नॉन रेकोर्डिंग अशा दोन प्रकारांत असतात.