पर्जन्य मापन करण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्रास म्हणतात
Answers
Answered by
2
Answer:
भारतामध्ये मोठय़ा प्रमाणावर वापरल्या
जाणाऱ्या या
उपकरणाला 'सायमन्स रेनगेज' या नावाने
ओळखले जाते. हे
पर्जन्यमापक जमीन पातळीवर पक्के
बसवलेले असते.
Similar questions