Geography, asked by Kaustobh5596, 1 year ago

पर्जन्यमापन करताना कोणती काळजी घ्यावी?

Answers

Answered by anjali962
6
hey......
.
During rainy season you should eat green vegetables , fruit and cereal. When you get wet take shower immediately : Rainwater is not good for your body as it contains acids which can cause infections. Taking shower immediately after getting in the rain will protect your body from the harmful infections..
.
.
.
i hope this helps u.
.
mark me brainliest plz plz
Answered by gadakhsanket
23

★ उत्तर - पर्जन्यमापन करताना घ्यावयाची काळजी खालीलप्रमाणे आहेत.

पर्जन्याची अचूक मोजणी व्हावी म्हणून पर्जन्यमापक मोकळ्या जागेत ठेवावा लागतो. तो ६0सेमी. लांब , ६०सेमी. रुंद व ३०सेमी. उंच चबुतऱ्यावर घट्ट बसवावा लागतो . त्यामुळे तो वाऱ्याने पडत नाही.चबुतऱ्याभोवती वाळू पासर्वलेली असते. किंवा बारीक गवताचे आच्छादन तयार केलेले असते. त्यामुळे जोराचा पाऊस आला तरी जमिनीवर पडलेल्या पावसाच्या थेंबामुळॆ मातीचे कण उडून पर्जन्य मापकांत जात नाहीत. पावसाचे सर्व थेंब नरसाळ्यात पडावेत त्यांना अडथळा होऊ नये म्हणून पर्जन्यमापक हे झाड , इमारत व इतर उंच ठिकाणापासून दूर ठेवावा लागतो . ज्या चबुतऱ्यावर पर्जन्यमापक ठेवतात.त्याच्या भोवती तारेचे कुंपण असते.

धन्यवाद...

Similar questions