Hindi, asked by aadityagosavi71, 4 months ago

परीक्षा केंद्रातील काही कामे​

Answers

Answered by santoshinibharat
2

Answer:

शहरातील बारावीच्या बहुतांश केंद्राच्या आवारातच कॉप्याचा ढीग पडत असून पेपर सुटल्यानंतर या कॉप्या गोळा करून त्या जाळण्याचे नवे कामच केंद्रातील कर्मचाऱ्यांना लागले आहे.

म. टा. प्रतिनिधी, नगर

शहरातील बारावीच्या बहुतांश केंद्राच्या आवारातच कॉप्याचा ढीग पडत असून पेपर सुटल्यानंतर या कॉप्या गोळा करून त्या जाळण्याचे नवे कामच केंद्रातील कर्मचाऱ्यांना लागले आहे. या सर्व प्रकारामुळे मात्र शिक्षण विभागाने सुरू केलेले कॉपीमुक्त अभियान हे केवळ नावापुरतेच उरल्याची परिस्थिती आहे.

Answered by kamblejoyti13
4

परीक्षा केंद्रातील काही कामे याचा अन्सर

Similar questions