Math, asked by pansareswapnil83, 2 months ago

परिमेय संख्या नसणाऱ्या काही संख्या असू शकतात असे तुम्हाला वाटते का​

Answers

Answered by vasimaansari13
24

Answer:

हो, कारण परिमेय संख्या या आवर्ती म्हणजे क्रिया पूर्ण होते. व काही खंडित आवर्ती म्हणजे काही अंक किंवा काही अंकाचे समूह परत-परत येतात; असे काही संख्या आहेत की ज्याला पूर्ण भाग जात नाही. जसे √2,√3,π इ.

Similar questions