Art, asked by nitinbhuyal7, 3 months ago

परिणामकारक बोलण्याचे घटक स्पष्ट करा​

Answers

Answered by goenkaminal63
0

परिणामकारक बोलण्याचे घटक स्पष्ट करा श्रोत्यांसमोर उभे राहण्याचा आपला हेतू त्या लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवणे हा असतो. त्यामुळे जेव्हा श्रोत्यांच्या मनाची तारायंत्रे आपल्या मनाच्या तारायंत्राशी नेमकी एकस्वरूपी व चर्चात्मक बोलणी करीत आपल्याबरोबर धावतील तेव्हा आपले बोलणे परिणामकारक ठरेल

Similar questions