परोपकारी वृक्ष कथा लेखन इन मराठी
Answers
Answer:
The answer is
एक दिन दूर कहीं जंगल में धुँआ उठता दिखाई दिया फिर आग की लपटें दिखाई दी, डर के मारे हम सभी का बुरा हाल हुआ जा रहा था। देखते-देखते आग हमारे निकट पहुँच गई थी। तेज हवा चल रही थी, मानो उसको हम पर तरस आ रहा था और वह आग को बुझाना चाहती थी पर हवा से क्या आग बुझती है? वह और तेज हो गई। इतने में इन्द्र देव की कृपा हुई और बादल बरस पड़े। आग मुझ तक पहुँचती कि वह बुझ गई। और मैं मौत के मुँह से बच गया। किन्तु इस बार भी बहुत सारे पेड़-पौधे जले। मानो जंगल में महामारी फैल गई हो। छोटे पेड़-पौधे तो लगभग सभी जल गये थे। कुछ बड़े पेड़ बच गये थे वो भी बुरी तरह झुलस गये थे। जैसे-तैसे जंगल अग्निदाह से उबर पाया, वर्षा से उनमें नई जान आ गई। कुछ दिनों बाद जंगल हरा-भरा दिखने लगा।
एक होता लाकूडतोड्या. तो रोज लाकडं तोडण्यासाठी जंगलात जात असे. एके दिवशी तो असाच जंगलात गेला. समोर हिरव्यागार पानांनी भरलेला डेरेदार वृक्ष होता. आता लाकूडतोड्या वृक्षाच्या वाकलेल्या फांदीवर कुऱ्हाडीचा घाव घालणार इतक्यात झाडातून आवाज आला, ‘थांब, मला का तोडतोस? आत्ताच कुठे मी फुले, फळे द्यायला लागलो आहे. अरे, तुम्हा माणसांना तुझ्या मुलांनातवंडांना चाखू दे माझी मधूर फळं. पक्ष्यांना, फुलपाखरांना त्यातला मध खाऊ दे. मग मला पाड.’
लाकूडतोड्या म्हणाला, पण का? त्यावर झाड म्हणालं, ‘मित्रा, तुला एक संस्कृत वचन सांगतो; ‘परोकाराय फलन्ति वृक्षः’ याचा अर्थ आम्ही झाडे तुम्हाला फळे, फुले, पाने, लाकूड, औषधी मुळी असं सर्व काही देतो. मृत्यूनंतरही वाळलेली लाकडं, पाने तुम्हाला अपर्ण करतो. पण तुम्ही माणसं फार स्वार्थी आहात. तुम्ही आम्हाला तोडून टाकता.’
लाकूडतोड्या म्हणाला, ‘तुझं खरं आहे रे. पण मी तुला तोडलं नाही, तर करू काय? घरच्यांना जेवायला कसं घालू? कसा चालणार माझा संसार? ’
त्यावर झाड म्हणालं, अरे ते समोरचं झाड बघ. कसं वाळलंय आता. त्याला तोड, त्याच्याखाली पडलेल्या वाळक्या काटक्या, पानं जमा कर. त्यांचा वापर कर. आम्ही सारी झाडं तुमच्याच उपयोगासाठी आहोत. पण तुम्ही काय करता? हजारो झाडांचं जंगल तोडून तथिे गगनचुंबी इमारती बांधता! कशी मिळणार तुम्हाला फळं? शेतजमनिी नापिक करून मग तिथे गृहनिर्माण सोसायट्या बांधता. त्या शेतातलं तांदूळ, गहू, ज्वारी, कडधान्यं यांचं उत्पादन थांबतं. मग खाणार काय? कसे जगणार? तुम्ही झाडं तोडता पण नवी झाडं लावत मात्र नाही. झाडाचं हे बोलणं लाकूडतोड्याला पटलं. त्याने मनाशी पक्का निश्चय केला. आपण जेवढी झाडं तोडतो, तेवढी नव्याने लावायची आणि जगवायचीही. मित्रांनो, लाकूडतोड्याप्रमाणे तुम्हीही जगवणार ना झाडं? वाचवणार ना झाडं?