परिसंस्थेतील पुढील भक्षकापैकी द्वितीय भक्षक कोणते ते ओळखा?
१)हरीण
२)ससा
३)नागतोडा
४)बेडूक
Answers
Answered by
2
it is a right answer .answer is a
Answered by
2
उत्तर आहे "बेडूक"
Explanation:
- प्रश्नात दिल्या गेलेल्या भक्षकांपैकी, बेडूक हा द्वितीय भक्षक आहे.
- द्वितीय भक्षक त्या प्राण्यांना म्हटले जाते जे इतर प्राण्यांवर त्यांच्या जेवणासाठी अवलंबून असतात.
- बेडूक हा द्वितीय भक्षक आहे, कारण तो किडे खाऊन ऊर्जा प्राप्त करतो. भक्षक म्हणून जर बेडकांनी त्यांचे काम केले नाही, तर किड्यांची संख्या वाढेल व परिसंस्थेचा तोल बिघडून जाईल.
- प्राथमिक भक्षक म्हणजे असे प्राणी जे वनस्पतींवर आपल्या जेवणासाठी अवलंबून असतात.
- हरीण, नाकतोडा व ससा हे प्राथमिक भक्षक आहेत कारण हे सर्व प्राणी त्यांचे जेवण वनस्पती व झाड यांच्यापासून प्राप्त करतात.
Similar questions