पर्वा न करणे अर्थ मराठी
Answers
Answered by
6
Answer:
काळजी घ्यावी नाही
not to take proper care
Answered by
4
Answer:
एखादी गोष्ट करण्यासाठी विचार न करणे म्हणजे पर्वा न करणे.
वाक्यात उपयोग
- रामने पाण्यात उडी मारून श्यामचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही.
- शत्रू समोर आल्यावर सैनिकाने त्याला पकडण्यासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वा केली नाही.
- आईवडील खूप कष्ट करून आपल्या मुलांना वाढवतात तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही.
- सारंगने नोकरीच्या शोधासाठी उन्हात वनवन फिरून नोकरी मिळवताना स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही.
Similar questions
English,
5 months ago
Science,
5 months ago
Math,
5 months ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago