पर्वतीय क्षेत्रात कमी लोक संख्या आढळते भौगोलिक कारणे द्या.
Answers
Answered by
19
पर्वतीय क्षेत्र म्हणजे पहाडी आणि डोंगरी क्षेत्र. पहाडी क्षेत्रात कमी लोकसंख्या आढळते, कारण इकडे खूप थंडी असते आणि बर्फ देखील पडत असतो, म्हणून इकडच्या लोकांना थंडी सहन होत नाही आणि म्हणूनच कमी लोक तिकडे राहतात.
दुसर कारण म्हणजे पर्वतीय क्षेत्रात वाहने कमी असतात म्हणजेच जायला यायला लोकांना खूप त्रास होतो म्हणजेच इकडे कामासाठी लोक लांबून येऊ शकत नाहीत आणि पोटा पाण्याचा प्रश्न इकडे उगवतो.
तिकडची माती सुपीक नाही आणि म्हणून तिकडे शेती होऊ शकत नाही.
वरील सगळ्या कारणांमुळे पर्वतीय क्षेत्रात कमी लोक संख्या आढळते.
Similar questions