पर्यावरणाचे रक्षणासाठी कोणकोणते दिन साजरे केले जातात ?
send me answers.
Answers
Answered by
5
Answer:
5 जून जागतिक पर्यावरन दिन
Explanation:
दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
Similar questions