२) पर्यावरणाची व्याप्ती व त्याचे महत्त्व स्पष्ट करा .
Answers
Answered by
3
Answer:
गेली अनेक वर्षे पर्यावरणविषयक जनजागृतीच्या चळवळीत सक्रिय असलेल्या रविराज गंधे यांची संकल्पना आणि संपादन असलेला ‘वेध पर्यावरणाचा’ हा पर्यावरणविषयक ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात चळवळ, जनजागृती, संवर्धन आणि संरक्षण करणाऱ्या लेखक, पर्यावरणतज्ञ आणि कार्यकर्त्यांच्या मुलाखती अन् लेखांचा हा अनमोल दस्तावेज आहे.
Similar questions