Science, asked by krishwanshyadav874, 10 months ago

पर्यावरणामध्ये कशाकशाचा समावेश होतो?

Answers

Answered by biologyking1977
1

✔️✔️ ANSWER ✔️✔️

पर्यावरणामध्ये कशाकशाचा समावेश होतो?

✔️✔️✔️✔️✔️✔️✔️पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो

I HOPE THIS INFO HELPS YOU ☺️

#TEJ

Answered by gadakhsanket
3

★ऊत्तर - पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती ,ज्यात अनेक सजीव, निर्जीव,नैसर्गिकआणि मानवनिर्मित घटक असतात.सजीवांवर परिणाम करणारे भौतिक, रासायनिक आणि जैविक घटक या सर्वांचे मिळून पर्यावरण बनते.त्यामुळे सजीवांच्या सभोवताली असणारे ब्युटिक ,रासिनिक आणि जैविक घटक यांचा पर्यावरणात समावेश होतो.

ज्या ठिकाणी सजीव जगतो ,त्याच्या आजूबाजूला असणारे सर्व घटक म्हणजे पर्यावरण होय.

धन्यवाद...

Similar questions