Science, asked by patilpradip1712, 2 days ago

पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्वाचे का आहे ?​

Answers

Answered by mokingshidki
0

Answer:

पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्वाचे का आहे ?

Answered by neonprince000
6

Answer:

कारण मनुष्य हा सर्व प्रण्यातून हुशार मानला जातो व मनुष्य नवी नवी आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून पृथ्वी चे नवनवे उपयुक्त आविष्कार काढतो आणि ते तंत्रज्ञान जर आपण प्रकृती वाचावन्यास उपयुक्त केला पाहिजे . जर मनुष्य हे करेल तर तो नक्की पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे ठरेल. मला brainiest answer म्हणून पॉइंट्स जरूर द्या .

Similar questions