India Languages, asked by shraddhajadhav183, 1 month ago

पर्यावरण रक्षण करणे का गरजेचे आहे, पुढील मुख्यांच्या आधारे सकारण स्पष्ट करा पाऊस ऑक्सीजन अन्नसाखळी​

Answers

Answered by YRYFYDVXXVSG
27

Answer:

Please amrk me brainliest

Explanation:

हे ठरविताना खालील घटकांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते.

पर्यावरणीय अवनती टाळण्यासाठी हवा प्रदूषण, जलप्रदूषण व भूमिप्रदूषण यांवर प्रभावीपणे नियंत्रण आणणे व कार्यक्षम उपाय योजणे.

ऊर्जा संसाधनांसह इतर सर्व संसाधनांचा अतिवापर टाळणे व टाकाऊ पदार्थांची कमीत कमी निर्मिती व्हावी यासाठी कमी खर्चिक परंतु कार्यक्षम तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे.

शाश्वत विकासासाठी उत्पादन निर्मितीकरिता स्वच्छ तंत्रज्ञानाचा वापर करणे.

शाश्वत विकासासाठी पर्यावरण प्रभाव मूल्यांकन तपासणी, पर्यावरण व्यवस्थापन पद्धती, पर्यावरण जोखीम मूल्यमापन इत्यादी साधनांचा स्वीकार करणे.

व्यापक स्तरावर पर्यावरणीय जगजागृती व्हावी यासाठी प्रोत्साहन देणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण समस्यांची समाजात जागृती निर्माण व्हावी म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे.

शैक्षणिक स्तरावर पर्यावरण शिक्षण व प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणे.

लोकसंख्या वाढीस प्रतिबंध व्हावा यासाठी योजना आखणे.

सामाजिक समन्याय व्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करणे.

Answered by tushargupta0691
6

Answer:

आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे हा आपला ग्रह, समुदाय आणि अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्याचा पाया आहे.

Explanation:

  • आपले वातावरण आपल्या परिसंस्थांना समर्थन देते आणि ठेवते, ज्यामुळे त्यांना वाढू आणि भरभराट होऊ देते
  • झाडे तोडली जात असल्याने ऑक्सिजनची पातळी खाली जात आहे. आपण आपली झाडे आणि पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे.
  • वृक्ष आणि पर्यावरण हे पावसाचे महत्त्वाचे स्रोत आहेत. ते कापणे म्हणजे आपला पावसाचा पुरवठा कमी कर
  • अन्नसाखळीची मूळ सुरुवात झाडे आणि झाडे आहेत. आपले जीवन झाडे आणि वनस्पतींवर अवलंबून आहे. त्यामुळे आपण आपले पर्यावरण वाचवले पाहिजे

#SPJ2

Similar questions