पर्यावरण रक्षणाय के उपायाः करणीयाः स्व शब्दैः लिखन्तु
Answers
Answer:
पर्यावरणाबाबत विविध दृष्टिकोनातून काम करणारे अनेक कार्यकर्ते व संस्था आहेत, पण वैज्ञानिक दृष्टीकोनातून पर्यावरणाचे महत्व पटवून देण्याचे काम विज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून १९८५ पासून सुरु आहे. अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाची परंपरा असो, अवकाश उत्पत्ती, खगोलीयदृष्ट्या महत्वाचे उपक्रम, पक्षी व प्राण्यांबाबत असलेली अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न प्रबोधिनीच्या माध्यमातून सातत्याने केला जात आहे.
प्रयत्नांती ग्रुप
गेल्या १६ वर्षांपासून अंजली अभ्यंकर रस्त्यावरील झाडांना पाणी घालून त्यांना जीवदान देण्याचे काम करतात. आयटीआय ते कळंबा साई मंदिरपर्यंतच्या २५० झाडांना त्यांच्या प्रयत्नांती पर्यावरण ग्रुपच्या सदस्यांमार्फत पाणी घालून जगवले आहे. शिवाय ६९ झाडे ट्री गार्डसह लावली आहेत. पाचगाव रोड व हनुमाननगर परिसरात २० झाडे कॉलनीतील मुलांना दत्तक देण्याची अभिनव योजना राबवली. सदस्यांबरोबर त्यांचे पती अविनाश अभ्यंकरही या ग्रुपच्या कार्यासाठी सहकार्य करतात. शाडूचे गणपती विसर्जन करण्यासाठी अभ्यंकर स्वतःच्या बागेत विसर्जित करण्याचे आवाहन करुन तो शाडू कुंभारांना परत देतात.
Explanation:
like my answer
follow me