पर्यावरण संरक्षण करण्याविषयी जनजागृती करण्यासाठी दोन घोषवाक्ये तयार करा
Answers
- पर्यावरणाचे रक्षण करण्याचा हेतू नाही. एक ग्रह तयार करा जिथे पर्यावरण
- संरक्षणाची गरज नाही. स्वच्छ ग्रह शोधणे कठीण आहे, मदत करा आमचे रक्षण करा आणि निरोगी आयुष्य जगा.
- आपल्याकडे असलेला ग्रह बरे करा. आगामी शर्यतीसाठी राहण्यासाठी हे एक चांगले ठिकाण बनवा.
Answer:
आजच्या परिस्थितीत पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललेला आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे झाले आहे. कारण पर्यावरण हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. पर्यावरण आहे तर आपण आहोत. त्यामुळे पर्यावरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
आपल्या आजूबाजूला असलेली प्रत्येक गोष्ट पर्यावरणाशी जोडलेली आहे. हवा झाडे पाणी याशिवाय आपण जगूच शकत नाही. त्यामुळे त्यांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घोषवाक्य - पर्यावरणाचे करा रक्षण तेच आपल्याला देईल संरक्षण. स्वच्छ सुंदर पर्यावरण हीच आहे आपली शान आहे. आजवर भरपूर घोषवाक्य बनवली गेली. पण त्याप्रमाणे आपण कृती केलेली नाही.
पर्यावरणाची काळजी जर आपण घेतली नाही. तर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भविष्यात सोसावे लागतील. प्रत्येकाने पर्यावरण स्वच्छ राहील असा प्रयत्न करा. एक तरी झाड मी लावेल असा निश्चय करा. पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यास काही कारणे कारणीभूत आहेत. जसे की औद्योगिकीकरण, प्रदूषण, लोकसंख्या वाढ इत्यादी वेळीच या गोष्टींना आवर घालणे गरजेचे आहे. पर्यावरण ही आपली मोलाची संपत्ती आहे. त्यामुळे पर्यावरणाला जपा.