पर्यावरण स्वच्छता मराठी निबंध
Answers
Answer:
प्रत्येकाला वाटत असते की त्यांचे घर सुंदर व स्वच्छ असावे.आपण प्रत्येकजण आपले घर स्वछ ठेवत असतो.मग आपण आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाबद्दल असा विचार का करत नाही?घरासारखेच पर्यावरणही का साफ ठेवत नाही?
पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचे अनेक फायदे आहेत.पर्यावरण स्वछ असल्यामुळे वेगवेगळे प्रकारचे रोग पसरणार नाहीत. स्वच्छ पर्यावरणामुळे आपले मन प्रसन्न राहील.हवा शुद्ध व स्वच्छ होईल.आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला स्वछ व सुरक्षित वातावरण देता येईल,त्यांना स्वच्छतेचे महत्व शिकवता येईल.प्रदूषण आणि कचऱ्यामुळे होणारे आरोग्यावर दुष्परिणाम कमी होतील.जैवविविधता सुधारेल.प्राण्यांना व झाडांना चांगल्या वातावरणात जगता येईल.देशाच्या पर्यटनात वाढ होईल,त्यामुळे अर्थव्यवस्था सुधरेल.
पण हे तेव्हाच शक्य आहे,जेव्हा आपण प्रत्येकजण एकत्र येऊन स्वच्छता राखू.'मी कचरा करणार नाही व कोणाला करुही देणार नाही', या गोष्टीची अंमलबजावणी झालीच पाहिजे.
Explanation:
Answer:
pariyavarn sawchta Marathi nibhandh