Geography, asked by jadhavlaxman8158, 4 days ago

पर्यावरणातील घटकांना मूलऊर्जा कोठून मिळते?​

Answers

Answered by suruchimishra16022
5

Answer:

महाराष्ट्रसिनेमान्यूजक्रीडालाइफस्टाइलकार-बाइकइन्फोटेकआपला बाजारसंपादकीयभविष्यकरिअरViralथोडक्यातहसा लेकोदेशविदेशअर्थइतरव्हिडिओT-20निवडणूकफोटोगॅलरीलाइव टीव्हीइन्फोग्राफिक्ससिटीझन रिपोर्टरस्पेशल कवरेजपर्यटन

पर्यावरण

बेस्ट सेलरगुन्हेगारीमटा ई पेपरब्लॉगफोटो धमालदिवाळी स्पेशलपश्चिम बंगालवेबस्टोरी

पर्यावरण आणि परिसंस्था

No-Author | Maharashtra Times | Updated: Jun 2, 2018, 7:31 AM

पर्यावरण(Environment) आणि परिसंस्था (Ecology & Ecosystem) हे विज्ञानाचे महत्त्वाचे विषय आहेत. जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक मिळून, त्यांच्या आंतरक्रियेतून अशी परिसंस्था बनत असते. यालाच पर्यावरणीय जीवशास्त्र असेही संबोधतात.

प्रा. सुरेश चोपणे

environment

आम्ही सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना दिलेय, आता निर्बंध लावायचे की नाही तेच ठरवतील: राजेश टोपे

पर्यावरण(Environment) आणि परिसंस्था (Ecology & Ecosystem) हे विज्ञानाचे महत्त्वाचे विषय आहेत. जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक मिळून, त्यांच्या आंतरक्रियेतून अशी परिसंस्था बनत असते. यालाच पर्यावरणीय जीवशास्त्र असेही संबोधतात. हे विषय आपण अभ्यासक्रमात शिकतो खरे, परंतु ते आकलन करून घेत नाही. त्यामुळे आपण मोठे झालो की त्याच पर्यावरण-परिसंस्थांचा नाश करू लागतो. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. आपण तो शासकीय आणि खासगी पातळीवर उत्साहाने साजरा करतो. निसर्गाची; जैविक आणि अजैविक संसाधनांची नासधूस मोठ्या प्रमाणावर आजही चालूच आहे, त्याचे काय?

Answered by tarachandravaidya
0

Answer:

I don't know sorry about that but I will be sure to let you know if I have any questions

Similar questions