History, asked by baburavhalmare, 8 hours ago

पर्याय निवडा. A) भारतीय संविधानाच्या 73 व्या व 74 व्या दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. B) राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी करण्यात आली. *
2 points
फक्त विधान A बरोबर
दोन्ही विधाने चूक आहेत
दोन्ही विधाने बरोबर आहेत
फक्त विधान B बरोबर​

Answers

Answered by karanamanpaswan
0

Answer:

please follow answer (A)

Similar questions