पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम सांगा.
Answers
Answered by
26
★उत्तर - पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम खालीलप्रमाणे आहेत.
1) पर्यटन पर्यावरणीय विकासासाठी उपयुक्त ठरते. 2)पर्यटन उद्योगाच्या गरजेतून नैसर्गिक ठिकाणे, अभयारण्ये , राष्ट्रीय उद्याने यांचा विकास करण्यासाठी शासनाकडून आर्थिक गुंतवणूक केली जाते .
3)पर्यावरण पूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेतली जाते.
४)निवासस्थाने, रिसॉर्टस, वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांची रचना देखील पर्यावरण पूरक पद्धतीने केली जाते. या विकासात वीज, पाणी यांचा काळजीपूर्वक विचार केला जातो. पुनर्वापर संकल्पना वापरली जाते. पर्यावरणाची नैसर्गिक स्थिती राखून पर्यटनाचा विकास केला जातो.
धन्यवाद....

3
Answer:
★ उत्तर पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम खालीलप्रमाणे आहेत.
1) पर्यटन पर्यावरणीय विकासासाठी उपयुक्त ठरते. 2) पर्यटन उद्योगाच्या गरजेतून नैसर्गिक ठिकाणे, अभयारण्ये राष्ट्रीय उद्याने यांचा विकास करण्यासाठी शासनाकडून आर्थिक गुंतवणूक केली जाते. 3) पर्यावरण पूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेतली जाते. ४) निवासस्थाने, रिसॉर्टस, वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांची रचना देखील पर्यावरण पूरक पद्धतीने केली जाते. या विकासात वीज, पाणी यांचा काळजीपूर्वक विचार केला जातो. पुनर्वापर संकल्पना वापरली जाते. पर्यावरणाची नैसर्गिक स्थिती राखून पर्यटनाचा विकास केला जातो.
धन्यवाद....
Explanation:
Similar questions
Geography,
8 months ago
Physics,
8 months ago
Computer Science,
8 months ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago
Chemistry,
1 year ago