सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या .
Answers
★ उत्तर - सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा.
स्वातंत्र्यानंतर भारतीय जनतेचे राहणीमान वाढवावे व सार्वजनिक आरोग्य सुधारावे यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले.
१)आरोग्य व समजकल्याण खात्यामार्फत प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
२)अलोपॅथी, युनानी, होमिओपॅथी,आयर्वेद व निसर्गोपचार पद्धतींना परवानगी देऊन लोकांचे आरोग्य चांगले राखण्याचा प्रयत्न केले.
३)डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
४)डॉ.प्रमोद सेठी यांच्या 'जयपूर फूट'च्या शोधाने दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव त्यारहोऊ लागले.
५)डॉ.जॉनी व डॉ. मोहन राव यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
६) डॉ सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग यशस्वी झाला.
७)पोलिओ, गोवर, धनुर्वात,इ. लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला.
८)१९९५ मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहोम हाती घेण्यात आली.
धन्यवाद...
Explanation:
सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा.
- स्वातंत्र्यानंतर भारतीय जनतेचे राहणीमान वाढवावे व सार्वजनिक आरोग्य सुधारावे यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले.