India Languages, asked by mayursutar9545, 1 month ago

पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात ?​

Answers

Answered by riyabante2005
3

पर्यटनाचे उद्देश खलीलप्रमाणे आहेत:-

➼पर्यटनाचा मुख्य उद्देश मनोरंजन हा आहे. माणसाच्या तनमनाला विश्रांती मिळावी म्हणून पर्यटने आयोजित केली जातात.

➼पर्यटनातुन त्या स्थळांची जास्तीत जास्त माहिती मिळते. त्यामुळे ज्ञान वाढते हाही पर्यटनाचा उद्देश आहे.

➼पर्यटनाद्वारे जैवविविधतेची ओळख होते. सर्व जगातील महान संस्कृतीची हौशी पर्यटकांना ओळख झाली तर त्यांची ज्ञानवृद्धी होईल.

➼पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होतो. व्यवसाय हासुद्धा पर्यटनाचा उद्देश आहे. पर्यटनातून उपहारगृहे दुकाने वाहतूक व्यवस्था मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो.

Similar questions