पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा.
Answers
Answered by
20
★उत्तर - पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या
बरीच अशी पर्यटन ठिकाणे भारतात आहेत . तेथे वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने पर्यटकांना त्याचा त्रास होतो .पर्यटकांच्या राहण्याच्या, खाण्यापिण्याच्या सोय नसते . पर्यटन ठिकाणांचे मार्ग नीट कळत नाही . त्या ठिकाणी कोठेही चिन्हांचे मार्गदर्शन नसते. मग पर्यटकांना स्थळ शोधण्यास त्रास होतो . पुरेशा सोयी सुविधाअभावी अनेक पर्यंटन स्थळांमध्ये सुलभता नाही .
पर्यटनातील समस्यांवरील उपाय -
1)वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे.
२)पर्यटकांच्या राहण्याच्या, खाण्यापिण्याच्या व्यवस्था करणे.
3)पर्यटन ठिकाणांचे मार्ग समजतील असे चिन्हांचे संकेत मार्गाच्या कडेला लावणे म्हणजे पर्यटकांना स्थळ शोधणे सोपे जाईल.
4)पर्यटन स्थळी प्रदूषित झालेल्या भागात स्वच्छता कार्यक्रम सुरु करावा.
5)सर्व पर्यटन स्थळांमध्ये सुरक्षा सुविधा पुरविण्यात याव्या.
धन्यवाद...

0
9th st bhugol questions answers
Attachments:
Similar questions
CBSE BOARD X,
7 months ago
English,
7 months ago
Math,
7 months ago
Science,
1 year ago
Science,
1 year ago