पर्यटन हा सर्वाधिक ------- निर्माण करण्यास उद्योग होऊ शकतो. *
1 point
आनंद
रोजगार
आत्मविश्वास
नाविन्यपूर्ण प्रयोग
Answers
Answered by
5
Answer:
रोजगार
Explanation:
पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत. (१) पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने (लॉजेस) चालवणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उदयोग
भेटी
आधि
उत्तर प
(१) पर्यट
३) जागि
(२) खाद्य पदार्थांची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उदयोग, (३) हस्तोदयोग व कुटीरोद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने, DY) हस्तो (४) हॉटलाशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती व
(५) पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी
उद्योग.
(६) प्रवासी एजंटस्, फोटोग्राफर, मार्गदर्शक (गाईडस्), ठिकाणांची माहिती छापणारा मुद्रण व्यवसाय इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात. त्यामुळे माझ्यामते पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो.
Similar questions
English,
1 month ago
English,
1 month ago
English,
2 months ago
Social Sciences,
10 months ago
Math,
10 months ago