पर्यटन स्थळी लावण्यासाठी पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचनाफलक तयार करा.
Answers
Answered by
22
१॒ परिसरात कचरा करू नये
Answered by
34
★ उत्तर - पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचनाफलक
१)शांतता राखा .
२)पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवा .
३) पर्यटन स्थळी असलेल्या प्राण्यांना, पक्ष्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्या.
४) धूम्रपान, मद्यपान करू नये .
५) ध्वनी प्रदूषण करू नये .
६)झाडांना, फुलांना हात लावू नये.
धन्यवाद...
Similar questions