पर्यटन व आर्थिक विकास यांचा सहसंबंध लिहा
Answers
Answer:
पर्यटन आणि विकास
पर्यटन आणि विकासनिसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्याची आणि
नवनवीन कला, संस्कृतीविषयी जाणून घेण्याची
माणसाची मुलभूत प्रवृत्ती पर्यटनाचा मूळ आधार आहे.
धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला तेवढेच महत्व आहे
आज वेगवान दळणवळणाच्या साधनाने जग जवळ आले
असताना देशाबरोबरच बाहेरचे जग जाणून घेण्याच्या
माणसाच्या ओढीने हे क्षेत्र सातत्याने विस्तारते आहे
माणसाच्या ओढीने हे क्षेत्र सातत्याने विस्तारते आहेकोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाची भूमिका
महत्वाची आहे. म्हणूनच भविष्याचा वेध घेत या भूमिकेला अधिक महत्व प्राप्त व्हावे यासाठी संयुक्त राष्ट्राच्या
जागतिक पर्यटन संघटनेने यावर्षीच्या जागतिक पर्यटन
दिनाला ‘शाश्वत पर्यटन-विकासाचे साधन’ असे घोषवाक्य निश्चित केले आहे.
दिनाला ‘शाश्वत पर्यटन-विकासाचे साधन’ असे घोषवाक्य निश्चित केले आहे.जागतिक पर्यटन संघटना पर्यटनाला चालना
देण्याच्यादृष्टीने या क्षेत्राच्या विविध पैलूंविषयी मार्गदर्शन करते तसेच पर्यटन विकासासाठी कार्य करते. भारतासह
या संघटनेचे 155 सदस्य आहेत. स्पेनमधील
टोरोमॉलीनोज येथे 1979 मध्ये झालेल्या जागतिक
पर्यटन संघटनेच्या सभेत 1980 पासून पर्यटन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पर्यटन संघटनेच्या सभेत 1980 पासून पर्यटन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.दरवर्षी पर्यटन दिनाच्या निमित्ताने या क्षेत्राशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा घडवून आणली जाते. वर्षभरासाठी एक संकल्पना निश्चित करून त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन जगभरात करण्यात येते. यापूर्वी सांस्कृतिक बंध, पर्यटन आणि जैवविविधता, महिलांसाठी संधी, पर्यावरण बदलास प्रतिसाद, क्रीडा आणि पर्यटन, खाजगी क्षेत्राचा सहभाग अशा विविध विषयांवर विचार करण्यात आला आहे. यावर्षी ‘पर्यटन आणि विकास’ हा संबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
पर्यटन संघटनेच्या सभेत 1980 पासून पर्यटन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.दरवर्षी पर्यटन दिनाच्या निमित्ताने या क्षेत्राशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा घडवून आणली जाते. वर्षभरासाठी एक संकल्पना निश्चित करून त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन जगभरात करण्यात येते. यापूर्वी सांस्कृतिक बंध, पर्यटन आणि जैवविविधता, महिलांसाठी संधी, पर्यावरण बदलास प्रतिसाद, क्रीडा आणि पर्यटन, खाजगी क्षेत्राचा सहभाग अशा विविध विषयांवर विचार करण्यात आला आहे. यावर्षी ‘पर्यटन आणि विकास’ हा संबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.पर्यटन हा जगातील रसायने आणि इंधनानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यवसाय आहे. जगभरातील अनेक नागरिकांसाठी उत्कर्षाचे साधन आणि जीवनाची आशा म्हणून या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांवर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. वाहतूक, हॉटेल्स, मनोरंजन आदी व्यवसायही पर्यटनाशी जोडले गेले आहेत.
पर्यटन संघटनेच्या सभेत 1980 पासून पर्यटन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.दरवर्षी पर्यटन दिनाच्या निमित्ताने या क्षेत्राशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा घडवून आणली जाते. वर्षभरासाठी एक संकल्पना निश्चित करून त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन जगभरात करण्यात येते. यापूर्वी सांस्कृतिक बंध, पर्यटन आणि जैवविविधता, महिलांसाठी संधी, पर्यावरण बदलास प्रतिसाद, क्रीडा आणि पर्यटन, खाजगी क्षेत्राचा सहभाग अशा विविध विषयांवर विचार करण्यात आला आहे. यावर्षी ‘पर्यटन आणि विकास’ हा संबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.पर्यटन हा जगातील रसायने आणि इंधनानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यवसाय आहे. जगभरातील अनेक नागरिकांसाठी उत्कर्षाचे साधन आणि जीवनाची आशा म्हणून या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांवर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. वाहतूक, हॉटेल्स, मनोरंजन आदी व्यवसायही पर्यटनाशी जोडले गेले आहेत.गतवर्षी 120 कोटी पर्यटकांनी जगभरातील विविध
स्थांनांना भेटी दिल्या आहेत. ही संख्या 2030 पर्यंत
180 कोटींच्या घरात जाईल असा अंदाज जागतिक पर्यटन संघटनेने व्यक्त केला आहे. या संधीचा उपयोग करून
शाश्वत विकासाला चालना देता येणे शक्य आहे. पर्यटनाचा यादृष्टीने विचार होणे आवश्यक आहे.
शाश्वत विकासाला चालना देता येणे शक्य आहे. पर्यटनाचा यादृष्टीने विचार होणे आवश्यक आहे.पर्यटन व्यवसायामुळे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण
विषयक विकास होण्याबरोबरच पर्यटनस्थळ परिसरात
राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानातही बदल घडून येतो.
पर्यटकाला आवश्यक असणारी निवास, भोजन, वाहतूक,
माहिती, मनोरंजन आदी व्यवस्थेसोबतच त्या भागातील
उत्पादनांदेखील मागणी निर्माण होते. सांस्कृतिक
आदानप्रदानाच्या माध्यमातून नागरिकांना एकमेकाशी
जोडण्याचे कामदेखील पर्यटनाच्या माध्यमातून होत असते.
त्यामुळे पर्यटन विकासात नागरिकांचा जेवढा सहभाग
वाढेल, तेवढेच त्या भागातील अर्थकारणालादेखील गती मिळते.
.
.
.
.
यावर्षी 'पर्यटन आणि विकास' हा संबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न ... पर्यटन व्यवसायामुळे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण